सोमवार, 12 जनवरी 2009

हिंदू धर्माच्या रक्षणा साठी .....

हिंदू धर्मं बचाना हो तो एक एक हिंदू को दस दस बटे पैदा करने चाहिए । यह बात माताओ को अछी नही लगेगी लेकिन फ़िर भी कहूँगा भगवान श्री कृष्णाने आठ विवाह किए या नही किए ? दशरथ महाराज ने तिन विवाह किए या नै किए ? और तुमरे गणपति बाप्पा मोरया जो है ........... बोलो ना कितनी पत्निया है उनकी ? दो पत्निया है ना ? तो अगर अहिंसक क्रांति करना चाहती हो देवियो तो एक बलिदान करो अपने भाईओको अपने बेटो को इस बात के लिए तैयार करो की एक अपने मुल्क की कन्या से विवाह करे और एक देशद्रोहियो के मुल्क की कन्या से विवाह करे और इन दो पत्नियो से दस दस बेटे पैदा करे यदि तुमको भारत माता को बचाना है ......

RSS चा हात धरून आता VHP एक step पुढे गेली RSS ने एका घरात तिन वशाचे दिवे संगितल होत मात्र VHP ने तिन से मेरा क्या होगा सांगत एका घरात १० वंशाचे दिवे जन्मास घालावे अस आवाहन केलय

विश्व हिंदू परिषद् चे आचार्य धर्मेन्द्र हे नेहमीच आपल्या भाषाणासाठी वादग्रस्थ ठरेलत गोव्यात सुद्धा त्यानी असाच धिंगाणा घातला हिंदू धर्माच्या रक्षणा साठी आता त्यानी चक्क १० बेटे पैदा करा अस आवाहन केलय विशेष म्हणजे हिंदू ध्रामाच्या रक्षणा साठी बेटे ह्या शब्दाला त्यानी विशेष जोर दिलाय ते सुधा दोन विवाह करून ... आचार्य जी दस बेटों को पैदा करते समय गर दो तिन लड़किया पैदा होगई तो ????? अरे आचार्य ये हिंदू तब तक बचा पैदा करते रहे गा जब तक इसका target पुरा नही होता और सोचो गर target पुरा नही हुआ तो ??? इससे अछा है आप अपना स्टेटमेंट बदल दो कहो की संतानों को पैदा करो ....और फ़िर भी संख्या नही बढ़ी तो ????? तो अपनी माँ बेहेन की मदत लेना ...
काश मै लड़का होता आचार्य जी तो आपकी मदत करती १० नही आचार्य जी १० dozen बच्चे पैदा करने के लिए अपना पुरा जीवन हिंदुत्व के लिए अर्पित करती बस अपने बेहेन या माँ को मेरे पास भेजने का कष्ट आपको करना पड़ता

क्या बेटिया हिंदू धर्म की रक्षा नही कर सकती ? क्या बच्चे पैदा करना यह एक ही option हिंदू धर्मं के बचाव के लिए ओरतो के पास है ? आचार्य तुमने वहा मौजूद ओरतो क्यू नही कहा की जीजा माता बनो क्यू नही कहा की झासी की रानी बनो ??? शायद उसके बाद हर घर से एक बेटा शिवाजी या एक बेटी झासी की रानी पैदा होती आपके हिंदू धर्म की रक्षा के लिए है ना ???

हिंदू धर्मं नही है आचार्य जी हिंदू संस्कृति है और हिंदुस्तान का हर एक व्यक्ति हिंदू है यह आप क्यू भूल रहे हो

शुक्रवार, 9 जनवरी 2009

सुना है कुछ ख्वाबोका खून हुआ है ...................

मुबईवरील आतंकवाद्यानी केलेल्या हल्ल्या मूले व्यथित झालेल्या कवी मनाच्या गुलज़ार यानी आपल्या कवितेतून आतंकवाद्यांच्या अमानवी कृतीचा निषेद व्यक्त केल्या सरहद पर से कुछ मेहमान आये थे ..... सुना है कुछ ख्वाबोका खून हुआ है ...................

बुधवार, 31 दिसंबर 2008

ये है मुंबई मेरी जान...

१० वर्षा नंतर मी मुंबई ला जाणार होते गोव्या हून मुंबई ला जाताना उत्सुकता लागुन राहिली होती की आता मुंबई कशी असेल mentally मी बस मधेच स्वताला तयार करत होते आनंद पण होत होता आणि भीती पण होती कारण पहिल्यांदाच मी गोव्याहून मुंबई ला एकटी जाणार होते ।सकाळी ७ च्या दरम्यान बस पनवेल ला पोहचली पनवेल पासून काही अंतरावर मी जे १० वर्षा पूर्वी पहिला होत ते अजुन सुरूच होत ...ओ काय म्हणुन काय ।!!! तेच आपल नेहमीच नैसर्गिक कार्य ।लहान असताना मुंबई ला पोहचलो की नाहि याचा अंदाज मी वासाने घ्यायचे ...तो वासही तसाच होता ... ह पण शिव सेने एवजी मनसे चे होर्डिंग्स बैनर्स आणि जेंडे जास्त दिसली अगदी झोपरपट्टी वर मनसेचा झेंडा फडफडत होता ... जय महाराष्ट्र जय मराठी एकदाची मुंबईत पोहचले आणि भीती थोडी कमी झाली कारण मुंबई तशीच होती ॥मुंबईत अतिरेकी हल्ल्यात मरण पावलेल्याना आदरांजली म्हणुन होर्डिंग्स लावले होते व्यर्थ न हो बलिदान वैगरे वैगरे ..... पण मुंबई मात्र तशीच होती ... अजुन लोकांचा संसार फुटपाथ वर चालत होताआवाज घाई गड़बड़ धावपळ ... मी स्वता पत्रकार असल्यान मला घाई गड़बड़ धावपळ its part of my life त्याच्या फरक मला जाणवत नव्हता पण मी १००% गोमंन्तकिय असल्याने मला धूळीचा आणि आवाजाचा मात्र भरपूर त्रास झाला


मुंबई लोकल
लोकल ट्रेन चा प्रवास !तो तर केलाच पाहिजे आणिते सुद्धा ऑफिस ची वेळ संपल्या वर म्हणजेच संध्याकाळी ५ नंतर .....ट्रेन च्या बाहेर असलेल्याला आत आणि आत असलेल्याला बाहेर मुंबई कर सहज फेकतो ...तुम्ही फक्त ट्रेन च्या दरवाज्या समोर उभे रहा आणि नंतर भगवान भरोसे छोड़ो पण हो अश्या वेळी अनेकदा तुमचे चप्पल बाहेर किवा आत राहण्याची दाट शक्यता असते कधी कधी तुमच्या डाव्या खांद्याला परफ्यूम चा तर उजव्या खांद्याला घामाचा वास येतो यात तुमच्या वास कुठे तरी हरवतो अर्थात तो वास आणि कुणाच्या तरी डाव्या किवा उजव्या खांद्याला येत अस्तो आणि हो ट्रेन मधे घुसताना body massage सुद्धा चांगला मिळतो ...एखादा मोब असल्या सारखा मुंबई कर ट्रेन च्या दिशेने धावतात आणि काही कळायच्या आत तिथे उपस्तिथ असलेली नवी व्यक्ति एकतर ट्रेन च्या आत किवा बाहेर तरी असते अनेक वेळा मुंबईकराला एक sation आधीच किवा एक sation पुढे उतराव लगता .....ट्रेन मधे असलेल्या प्रतेक माणसाच्या डोक्यात विचार कायम सुरूच असतात आणि चेहर्यावर नेहमी प्रश्न चिन्ह असतो .......


गर्भपात केन्द्र
होय गर्भपात केन्द्र .... अंधेरी मार्केट मधे हे केन्द्र आहे मोठा निळ्या रंगाचा बोर्ड त्यातसफ़ेद अक्षरात लिहिल होत गर्भपात केन्द्र एका तासात गर्भपात आज पर्यन्त मी दूरदर्शन केन्द्र आकाशवाणी केन्द्र ऐकली होती पण गर्भपात केन्द्र !!! गर्भपातावर कायद्याने बंदी नाहीये याची कल्पना आहे पण एक अशी जागा जिथे फक्त हत्या केलि जाते त्याला केन्द्र कसा काय म्हणुन शकतो ? त्या पेक्षा कत्तलखाना शब्द योग्य नव्हता का ? ख़ुद काटे गले सबके कहे इसको bussiness इन्सा का नही कही नामो निशा जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान ....
संघर्ष ,जगण,जिद्द ह्या सग्ल्यांचा खरा अर्थ मुंबईत गेल्या नंतर समजल जय हिंद जय महाराष्ट्र जय गोमन्तक