मंगलवार, 22 जुलाई 2008

ती गेली .......

आज सकाळी सकाळी शेजारच्या काकू घरी आल्या "ती म्हातारी मेली ग सुटली बिचारी " अस ती बोलताच समजल की ही नवसो म्हातारी आहे " नवसो सावल "

2 टिप्‍पणियां:

अनिकेत ने कहा…

सुटल्या बिचार्‍या आज्जी.

अमित ने कहा…

ह्म्म्म...

पण त्या महान सुपुत्रांचं काय? त्यांना कोणी काहीच करणार नाही का? मानव अधिकार वाले कुठे गेले? त्यांना म्हणावं कस्टडीतल्या गुंडांची काळजी वाहण्यापेक्षा अशा असहाय्य लोकांकडे लक्ष द्या.