पण त्या महान सुपुत्रांचं काय? त्यांना कोणी काहीच करणार नाही का? मानव अधिकार वाले कुठे गेले? त्यांना म्हणावं कस्टडीतल्या गुंडांची काळजी वाहण्यापेक्षा अशा असहाय्य लोकांकडे लक्ष द्या.
काहीच मी नव्हे कोणिये गवीचा
एकटा ठायिचा ठायि एक
नाही जात कोठे येत फिरोनिया
अवघेची वाया विण बोले
नाही मज कोणी आपुले दूसरे
कोणाचा मी खरे काही नव्हे
तुका म्हणे नाव रूप नाही आम्हा
2 टिप्पणियां:
सुटल्या बिचार्या आज्जी.
ह्म्म्म...
पण त्या महान सुपुत्रांचं काय? त्यांना कोणी काहीच करणार नाही का? मानव अधिकार वाले कुठे गेले? त्यांना म्हणावं कस्टडीतल्या गुंडांची काळजी वाहण्यापेक्षा अशा असहाय्य लोकांकडे लक्ष द्या.
एक टिप्पणी भेजें